|| सोळा सोमवार व्रत उद्यापन व ...
Create a similar
Send a card
The content of the card
|| सोळा सोमवार व्रत उद्यापन व महाप्रसाद ||
देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्या असीम कृपेने माझे सोळा सोमवार व्रत यशस्वीरीत्या व्रत पूर्ण झाले आहे , या शुभ प्रसंगी भगवान शंकराच्या कृपेने आयोजित सोळा सोमवार उद्यापनाच्या कार्यक्रमासाठी आपणा सर्वाना सस्नेह आमंत्रित करत आहोत.
कार्यक्रम ❉
सोमवार २२ डिसेंबर २०२५
वेळ : संध्याकाळी ६.30 ते ९.००
L ❉ पत्ता ❉
नामदेव शिंपी कार्यालय, कसबा मेट्रो स्टेशन जवळ,कसबा पेठ पुणे.
✽ आग्रहाचे निमंत्रण ✽
श्री. दिलीप भास्कर सोरटे
सौ.मनीषा दिलीप सोरटे
कु. अनन्या दिलीप सोरटे
(मोबाईल नं : ९२८४३८१०८०/९७६४६५७५०८)
Statistics
Created today: 54
Created yesterday: 101
Created 7 days: 599
Created 30 days: 1815
All ecards: 352960
Copyright by CreateGreetingCards.eu