गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका
आमच्या आजी कै.वत्सलाबाई नानासाहेब शिंदे यांचे आकस्मिक निधन दिनांक 20/12/2025 रोजी, वार : शनिवार, वेळ सकाळी: 03.30 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा दिवसाचा कार्यक्रम दिनांक: 01/01/2026 वार गुरुवार व गोडजेवणाचा कार्यक्रम दिनांक : 02/01/2026 वार शुक्रवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी 10 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत
आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल समस्त शिंदे परिवार
पत्ता : मु.पो. पोहरगाव, ता.रेणापूर, जि.लातूर.
Statistics
Created today: 155
Created yesterday: 88
Created 7 days: 607
Created 30 days: 2750
All ecards: 354645
Copyright by CreateGreetingCards.eu