Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
ऐका ग प्रिय सख्यानो!!!!!!!
आला हा सण मोठा,
मकर संक्रांतीचा
लूटू सौभाग्यवाण
कार्यक्रम हळदीकुंकवाचा
बोरन्हाण कृशव बाळराजाचा
आनंदोत्सव आपल्या कुटुंबाचा
रहावा लोभ असाच
सदैव हात आशिर्वादाचा
आतुरतेने बघतोय वाट
असावा सहभाग सर्व आपणांचा
स्थळ-पद्मनारायण बंगला
गणेश कॉलोनी
दिनांक-16 जानेवारी,शुक्रवार
वेळ--सायंकाळी 5--7
आमंत्रक-सौ छाया मुंदड़ा
सौ अनिता मुंदडा
वैशाली मुंदडा
Statistics
Created today: 9
Created yesterday: 7
Created 7 days: 85
Created 30 days: 343
All ecards: 359348
Copyright by CreateGreetingCards.eu