अक्करमासे निमंत्रण पत्रिका
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
अक्करमासे निमंत्रण पत्रिका
आपणास कळविण्यात येत आहे की माझे बाबा स्व.श्री ज्ञानेश्वर जिवतुजी बांबल यांचे अक्करमासे कार्यक्रम गुरूवार दिनांक २२/०१/२०२६ ला आयोजित केलेले आहे तरी आपली सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:- आमचे राहते घरी,वाड नं.७, राम मंदिर रोड, बाजार चौक, सावनेर ४४११०७
भोजन वेळ:- दुपारी १२ ते सायंकाळी ३ पर्यंत
विनीत:
नितीन ज्ञानेश्वर बांबल
Statistics
Created today: 7
Created yesterday: 14
Created 7 days: 66
Created 30 days: 337
All ecards: 359512
Copyright by CreateGreetingCards.eu