आमची परम पूज्य आई स्वर्गीय कै.अनुसया म
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका
आमची परम पूज्य आई स्वर्गीय कै.अनुसया माणिकराव पांचाळ यांची आकस्मिक निधन दिनांक 0८/0१/202६ रोजी,वार: गुरुवार, वेळ पहाटे: ०२.४५ वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : २०/0१/202६ वार मंगळवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी:-१0.30 ते सायंकाळी 0५-00 वाजेपर्यंत
- शोकाकुल समस्त पांचाळ परिवार बोरी
पत्ता : बोरी,ता.लातुर,जी.लातूर.
Statistics
Created today: 14
Created yesterday: 39
Created 7 days: 179
Created 30 days: 704
All ecards: 357820
Copyright by CreateGreetingCards.eu