Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य आजी स्वर्गीय श्रीमती शेषाबाई सुभानराव शिंदे त्याचे आकस्मिक निधन गत दिनांक 10/01/2026 रोजी, वार : शनिवार , वेळ पहाटे : 05.45 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 23/01/2026 वार शुक्रवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आले आहे!



आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त शिंदे परिवार

पत्ता : तळेगाव दे ता. शिरूर अनंतपाळ
जिल्हा : लातूर
Similar cards
Inspirations
ब्रह्मभोज निमंत्रण सन्देशAs For the eternal peace of the departed soul we will perform hisJoin to unfold24 Dec,2022 Nu Guru De Charna Vich Ja Viraj Han. Ohna Di Aatma Di Shanti Ley,Sri Akhand Path De B
Statistics Created today: 35 Created yesterday: 20 Created 7 days: 113 Created 30 days: 379 All ecards: 360507
Copyright by CreateGreetingCards.eu