आपणास कळविण्यात दुःख होते ...
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
आपणास कळविण्यात दुःख होते की कै. रुक्षराज लहु चाटे यांना 17 जानेवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली .त्यानिमित्त गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक 08 फेब्रुवारी 2026 वार रविवार रोजी आयोजित केला आहे. त्यानिमित्त दुपारी 12:00 ते 01:00 या वेळेत ह .भ.प.भागवताचार्य विठ्ठल महाराज मुंडे कुसळवाडीकर यांचे सुश्राव्य प्रवचन होईल .तरी आपण कार्यक्रमास व भोजनास यावे ही नम्र विनंती. भोजन वेळ प्रवचनानंतर लगेच. स्थळ - कुसळवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड .विनीत -महेश रुक्षराज चाटे. यश रूक्षराज चाटे
Statistics
Created today: 0
Created yesterday: 4
Created 7 days: 55
Created 30 days: 265
All ecards: 360073
Copyright by CreateGreetingCards.eu