Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

अकरमास निमंत्रण पत्रिका ...

Ads
अकरमास निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
अकरमास निमंत्रण पत्रिका

आमचे वडील स्व.श्री मधुकर महादेवराव बाकडे यांच्या अकरमास कार्यक्रम दिनांक 7 मार्च 2026 ला आयोजित केलेला आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

स्थळ:- आमचे राहते घरी, विठ्ठल मंदिर वॉर्ड काट्याच्या पंजाजवळ हिंगणघाट

भोजन वेळ:- दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत

:आपले विनीत:
श्रीमती वंदना मधुकरराव बाकडे
श्री अजय मधुकरराव बाकडे
श्री अतुल मधुकरराव बाकडे
श्री राहुल मधुकरराव बाकडे
Similar cards
Inspirations
??ोक संदेश??ेरवी निमंत्रण पत्रिकाNagyon sajnáljuk a történteketIn the name of ALLAH the most gracious and the
Statistics Created today: 10 Created yesterday: 14 Created 7 days: 69 Created 30 days: 340 All ecards: 359515
Copyright by CreateGreetingCards.eu