Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
नामकरण सोहळा
श्री गणेशाय नमः
॥अंगणात वाजती पैंजण छूमछूम,आनंदाने नटले आमचे घरधूम!आमच्या घरी आली आहे चिमुरडी लक्ष्मी गोड,तिच्या रूपाने सुखाला आली आहे ओढ!आमच्या लाडक्या परीचा 'नामकरण व बारसा सोहळा' करण्याचे आम्ही योजिले आहे. तरी आपण सर्वांनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून आमच्या बालिकेला उदंड आयुष्याचा आशीर्वाद द्यावा, ही आग्रहाची विनंती.
❉ स्थळ ❉
लक्ष्मी मंगल कार्यालय निमगाव
दिनांक : 17/05/2026
वेळ. : 2:00 ते 3:00 दुपारची
निमंत्रक श्री संजय तुकाराम वाघ
सौ निकीता संजय वाघ.
Statistics
Created today: 1
Created yesterday: 9
Created 7 days: 52
Created 30 days: 364
All ecards: 360612
Copyright by CreateGreetingCards.eu