Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
श्री गणेशाय नमः
!!सोळा सोमवार उद्यापन!!
आपणांस कळविण्यात आनंद होतो की, सोळा सोमवार उद्यापनाचे औचित्य साधुन प्रसादाचे आयोजन दि. ०५ डिसेंबर २०२२ सायंकाळी ७.०० वाजता करण्यात आले आहे.
तरी आपण उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण.
पत्ता:-
इंद्रायणी विद्या मंदिर कॉलनी, अथर्व पार्क सोसायटी, रो हाऊस:- H-2
तळेगाव दाभाडे.
आपले विनम्र,
उषा व संजय कोंडीबा ठाकर.
Statistics
Created today: 2
Created yesterday: 18
Created 7 days: 67
Created 30 days: 343
All ecards: 359643
Copyright by CreateGreetingCards.eu