Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

तेरवी निमंत्रण पत्रिका ...

Ads
तेरवी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान दिलीप अनंत पोतदार(सडोलीकर), दिवाणजी यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक 30/11/2022 (बुधवारी) झाले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांची तेरवी दिनाँक 12/12/2022 (सोमवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

जेवण दुपारी 12-00 ते 3.00 वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे
- शोकाकुल समस्त पोतदार परिवार
श्रीकृष्णराव साळोखे कॉलनी, आपटेनगर, कोल्हापूर
Similar cards
Inspirations
Please accept our condolencesPada: SABTU, 11 MEI, 2024
Statistics Created today: 3 Created yesterday: 8 Created 7 days: 67 Created 30 days: 288 All ecards: 359981
Copyright by CreateGreetingCards.eu