हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
लेडीज अँड लेडीज
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात,
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात,
मकरसंक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावर आमच्या घरी
दि.१५ जानेवारी २०२३ रोजी साय॑काळी ४ वाजता
हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी..
स्थळ
पलासिया आय ५०५
भूमी एकर जवळ हिरानंदानी इस्टेट
ठाणे पश्चिम ४००६०७
निमंत्रक
दुरंदे आणि परिवार
Statistics
Created today: 9
Created yesterday: 10
Created 7 days: 87
Created 30 days: 344
All ecards: 359462
Copyright by CreateGreetingCards.eu