साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मा
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि.१७/०१/२०२३ रोजी साय॑काळी ७ ते १० वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
पत्ता:मॅजेस्टिक व्हेनिस क्लब हाऊस
निमंत्रक:साक्षी गडवे,प्रतिक्षा ब्याळे,पुनम भारती,स्मिता ओमाना,रजनी कूलकर्णी,स्वाती कांडगे
Statistics
Created today: 1
Created yesterday: 9
Created 7 days: 72
Created 30 days: 271
All ecards: 360206
Copyright by CreateGreetingCards.eu