Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

तेरवी निमंत्रण पत्रिका ...

Ads
तेरवी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य आजोबा स्वर्गीय श्रीमान उत्तमराव काशीनाथराव काटकर यांचे आकस्मिक निधन गत दिनांक 03/01/2023 रोजी, वार : मंगळवार, वेळ रात्री : 10.45 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनांक : 17/01/2023 वार मंगळवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण ------------------ दुपारी 01-00 वाजता

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त काटकर परिवार

पत्ता : एन डी 3 एरिया प्लॉट नं 02, संभाजी
चौक, कुसुमताई शाळेमागे, खंडोबा मंदीर
शेजारी, सिडको नांदेड.
Similar cards
Inspirations
??్రియమైన హెచ్డీఫ్సీ ఎర్గో సలహాదారులSmt. Ranjit Kaurहमारी परम पूज्य पिता जी स्वर्गीय श्रीWith profound grief and deep sorrow we inform you of the sad demise of our beloved??। शोक संदेश ।।
Statistics Created today: 1 Created yesterday: 27 Created 7 days: 125 Created 30 days: 623 All ecards: 358171
Copyright by CreateGreetingCards.eu