Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
।। श्री गणेशाय नमः ।।
हळदी कुंकुम निमंत्रण
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. २७.०१.२०२३ शुक्रवार रोजी साय॑काळी ६ वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...!!
**निमंत्रक**
सौ. विजया रंजनकुमार तावरे
सौ. कोमल अजिंक्य तावरे
Statistics
Created today: 0
Created yesterday: 8
Created 7 days: 53
Created 30 days: 256
All ecards: 360087
Copyright by CreateGreetingCards.eu