Harmony Spa & Natural Beauty Clinic
Create a similar
Send a card
The content of the card
Harmony Spa & Natural Beauty Clinic
हळदी कुंकु निमंत्रण
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करू खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमच्या येथे दि. १०/०२/२०२२ गुरुवार रोज़ी सायंकाळी ६ वाजता हळदी कुंकु आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण…
अरुणा उल्हास अपार्टमेंट, १०२-१०३, पहिला मजला, सर्वोदय नगर, तेल्यांनी साडी समोर!
7249791068 / 9284061678
Statistics
Created today: 62
Created yesterday: 458
Created 7 days: 926
Created 30 days: 4167
All ecards: 329765
Copyright by CreateGreetingCards.eu