Ll बोरन्हाण व हळदी कुंकू निमंत्रण ll
Create a similar
Send a card
The content of the card
ll बोरन्हाण व हळदी कुंकू निमंत्रण ll
आमच्या येथे मकर संक्रातीच्या निमित्ताने हळदी कुंकू व चि.नितांश याचे बोरन्हाण करण्याचे योजिले आहे तरी अगत्याने येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक: १४ जानेवारी २०२५
वेळ: सायंकाळी ७ वाजता
पत्ता: श्री आशापूर कॉम्प्लेक्स, बी - टाईप, बी - ४०१, सुनील नगर, डी. एन . सी. रोड, डोंबिवली - पूर्व. ठाणे - ४२१२०१
निमंत्रक: तृप्ती नरेंद्र कदम
संपर्क: ९९६७९२२९१८ / ८४५१८६६८५१
Statistics
Created today: 100
Created yesterday: 135
Created 7 days: 660
Created 30 days: 2260
All ecards: 339344
Copyright by CreateGreetingCards.eu