Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
"नामकरण सोहळा"
ओठवर हसू गालावर खळी
आमच्याकडे उमलली आहे एक छोटीशी कळी
गोड गोड किती छान
सर्वांची ती छकुली लहान
पण तिचे नाव काय????
अहो तेच तर ठरवायचे आहे..म्हणून आपल्या सर्वांना बारशाचे आणि त्यानंतरच्या प्रीतीभोजनाचे आग्रहाचे निमंत्रण.
४ एप्रिल २०२२
सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत
नुपूर हॉल,
मधुसंचय बंगला, देवी चौकाजवळ, शास्त्री नगर,
डोंबिवली पश्चिम.
Statistics
Created today: 4
Created yesterday: 9
Created 7 days: 55
Created 30 days: 367
All ecards: 360615
Copyright by CreateGreetingCards.eu