Create a similar
Send a card
The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका
श्री. रा. रा......................
आपणास कळविण्यात येते की, कै. चंपती लक्ष्मण सोनटक्के रा.इंजनगाव पश्चिम ता.वसमत जि. हिंगोली.यांना दि.११/०८/२०२३ रोजी शुक्रवारी देवाज्ञा झाली आहे तरी त्यांच्या तेरवी निमित्त गोड जेवनाचा कार्यक्रम दि.२३/०८/२०२३ रोजी बुधवारी दुपारी १२वा. कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी या प्रसंगी आपण भोजनास येवून उपकृत करावे हि विनंती.
नोट : अंत्यविधिस आलेल्या पाहुणे मंडळीस सोबत घेवून यावे हि विनंती.
* स्थळ:-इंजनगाव पश्चिम ता.वसमत जि. हिंगोली.
* विनीत
निवृत्ती सोनटक्के ( भाऊ)
व्यंकटी सोनटक्के
राजकुमार सोनटक्के
विजय सोनटक्के
सतीश सोनटक्के
अजय सोनटक्के(नातु)
नोट : इंजनगाव पश्चिम हे गांव वसमत असेगावं रोडवर पहिला स्टॉप आहे.
Statistics
Created today: 625
Created yesterday: 377
Created 7 days: 1668
Created 30 days: 3474
All ecards: 328539
Copyright by CreateGreetingCards.eu