Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

आमचे येथे दि. ०६.०२.२०२४ मंगळवार रोजी

आमचे येथे दि. ०६.०२.२०२४ मंगळवार रोजी
Create a similar
Send a card
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!

आमचे येथे दि. ०६.०२.२०२४ मंगळवार रोजी
सायंकाळी ६ वाजता
हळदी कुंकू व ओवी आणि देवांश चे बोरन्हण
आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण

निमंत्रक
सौ.ऋचा भास्कर बोराडे
आणि
सौ.स्मिता विकास वायकर
Similar cards
Inspirations
On Saturday 10th February 202428 January 2024 TimeOn Friday, 20 October 2023Sharva’s Bornahan &Msafir MsuyaOn Friday, August 16th
Statistics Created today: 49 Created yesterday: 63 Created 7 days: 595 Created 30 days: 2664 All ecards: 322913
Copyright by CreateGreetingCards.eu