Create a similar
Send a card
The content of the card
गोडजेवणाचा कार्यक्रम
आपणांस अत्यंत दुःखद अंतःकरणाने कळविण्यात येते की आमचे वडील वै. हभप तुकाराम बामाजी फड यांचे दिनांक १५/०३/२०२४ शुक्रवार रोजी देहावसान झाले असून त्या निमित्त मिती फाल्गुन १० शके १९४५ दिनांक ३०/०३/२०२४ शनिवार रोजी गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्त दुपारी १ ते ३ वाजता श्री हभप तुकाराम शास्त्री मुंढे महाराज टोकवाडीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तरी कार्यक्रमास व भोजनास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपले विनित :
डॉ अवधूत तुकाराम फड (मुलगा)
डॉ आनंदमोहन तुकाराम फड (मुलगा)
श्री योगीराज बामाजी फड
श्री नामदेव बामाजी फड
स्थळ :हनुमान मंदिर, हिंगणगाव, ता. अहमदपुर, जिल्हा. लातूर
भोजन वेळ: दुपारी 3 ते आपल्या आगमनापर्यंत
Statistics
Created today: 20
Created yesterday: 73
Created 7 days: 1628
Created 30 days: 3683
All ecards: 328932
Copyright by CreateGreetingCards.eu