गोडजेवन निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
गोडजेवन निमंत्रण पत्रिका
आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय गंगाधर सदाशिव कोंडामंगळे यांना दीनांक 13 ॲागस्ट 2024 रोजी देवाज्ञा झाली . त्या निम्मीत्त त्यांचा गोड जेवणाचा सव्वा महीण्यांचा कार्यक्रम दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी आमच्या निवास स्थानी जांब (बु) येथे ठेवण्यात आला आहे .
आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे .
जेवणाची वेळ 1: 00 वाजता पासून 5 :00 वाजेपर्यंत.
Statistics
Created today: 5
Created yesterday: 212
Created 7 days: 1706
Created 30 days: 3655
All ecards: 328844
Copyright by CreateGreetingCards.eu