Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
अकरमासे निमंत्रण पत्रिका
आपणास कळविण्यात येत आहे की माझे पती स्व.श्री भाऊराव गोडदुजी कृपाल यांचे अक्करमासे कार्यक्रम सोमवार दिनांक २४/११/२०२५ ला आयोजित केलेला आहे तरी आपली सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:- आमचे राहते घरी,प्लॉट न.५८, नवनीत नगर, वाडी, नागपूर ४४००२३
भोजन वेळ:- दुपारी १२ ते सायंकाळी ३ पर्यंत
विनीत:
श्रीमती मंजुळा कृपाल
श्रीमती छबू कृपाल
सतीश कृपाल
अतुल कृपाल
तरुण कृपाल
Statistics
Created today: 0
Created yesterday: 36
Created 7 days: 238
Created 30 days: 1941
All ecards: 356720
Copyright by CreateGreetingCards.eu