अकरमास निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
अकरमास निमंत्रण पत्रिका
आमचे वडील स्व.श्री मधुकर महादेवराव बाकडे यांचे अकरमास कार्यक्रम दिनांक ०७ मार्च २०२६ रोज शनिवार ला आयोजित केलेला आहे तरी आपली सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.
भोजन वेळ:- दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत
स्थळ :- आमचे राहते घरी, विठ्ठल मंदिर वॉर्ड काट्याच्या पंजाजवळ हिंगणघाट
आपले विनीत :
श्रीमती वंदना मधुकरराव बाकडे
श्री अजय मधुकरराव बाकडे
श्री अतुल मधुकरराव बाकडे
श्री राहुल मधुकरराव बाकडे
Statistics
Created today: 5
Created yesterday: 13
Created 7 days: 71
Created 30 days: 333
All ecards: 360444
Copyright by CreateGreetingCards.eu