Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे वडील स्वर्गीय पळसराम झित्रु राठोड यांना दिनांक १३/०५/२०२६ (बुधवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक २६/०५/२०२६ (मंगळवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
श्रीराम राठोड
चंद्रभान राठोड
पत्ता. वरूड(ज) ता. राळेगाव जि.यवतमाळ
Similar cards
Inspirations
??And when the call came for the soul to depart,It merged in the name of the Lord”Time:- 12:00pmFor his heavenly adobe on 13th March, 2023रसम पगड़ी
Statistics Created today: 3 Created yesterday: 11 Created 7 days: 62 Created 30 days: 303 All ecards: 359974
Copyright by CreateGreetingCards.eu