Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोडजेवन निमंत्रण पत्रिका

Ads
गोडजेवन निमंत्रण पत्रिका
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
गोडजेवन निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमची परम पूज्य आई स्वर्गीय गं भा कमलबाई भास्करराव देशमुख (माहोरकर) यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक 11/11/2022 (शुक्रवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम दिनाँक 28/11/2022 (सोमवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण सिम्फनी सोसायटी,मनजीत प्राईड जवळ,देवलाई रोड,बीड बायपास औरंगाबाद दुपारी 12-00 वाजता पासून

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त देशमुख परिवार
Similar cards
Inspirations
Prayer MeetingSaturday 18th March 2023,1.30pm to 4pm sharp
Statistics Created today: 12 Created yesterday: 23 Created 7 days: 150 Created 30 days: 624 All ecards: 358123
Copyright by CreateGreetingCards.eu